दररोज धकाधकीच्या जीवनात आनंद हरपून गेला आहे. चेहऱ्यावर तरुणपणीच तारूण्य संपलेलं आहे. दररोज ताणतणाव कमी होत नाही. काहीच सुचत नाही. चोहीकडे च अंधार पडला आहे, असे नेहमीच का वाटते?
आपल्या वेळच नियोजन करा,खर्चाचे पण नियोजन करा, पैसा इनकम त्याच पण नियोजन करा, पुरेशी झोप व विश्रांती चे नियोजन करा, फिरणं व हिंडणे याचे नियोजन आसुध्या.
यांचाच अर्थ असा की आपले प्रत्येक कामच नियोजन असेल तर प्रत्येक गोष्टीत समाधान असेल, जेथे समाधान असेल तेथे आनंद नक्कीच असेल.
तर चला आपण आपल नियोजन करून आंनदान राहूया।
धन्यवाद।।।

No comments:
Post a Comment